50 सेकंदांसाठी अभिनेत्री नयनतारा घेते कोट्यवधी रुपये

Anuradha Vipat

अव्वल स्थानी

अभिनेत्री नयनतारा झगमगत्या विश्वातील सर्वत्र श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे

Actress Nayantara

गडगंज

नयनताराची फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे.

Actress Nayantara

चर्चेत

नयनतारा कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Actress Nayantara

एका जाहिरातीसाठी

नयनतारा हिने टाटा स्कायच्या  50 सेकंदांच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतले होते.

Actress Nayantara

मानधन

जाहिरातींप्रमाणे नयनतारा एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते.

Actress Nayantara

घराची किंमत

नयनताराच्या चेन्नईतील घराची किंमत 1000 कोटी रुपये आहे. 

Actress Nayantara

प्रायव्हेट जेट

नयनतारा हिच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे.

शाहरुख खान पत्नी गौरीला घाबरतो का? स्वत:चं केला खुलासा