शाहरुख खान पत्नी गौरीला घाबरतो का? स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

लोकप्रिय कपल

गौरी खान आणि शाहरुख खान बॉलीवूडमधलं लोकप्रिय कपल आहे.

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

प्रेमात

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी तरुण वयात भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

लग्न

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी १९९१ रोजी लग्न केलं.

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

सोशल मीडिया

आता शाहरुखची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

मुलाखतीत

या मुलाखतीत शाहरुख खानला विचारलं गेलं होतं की, तो त्याची पत्नी गौरीला घाबरतो का?

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

पत्नी

या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला होता, “तुम्हाला ही गोष्टच माहीत नसू शकते, जर तुम्ही माझी पत्नी असता तरच तुम्हाला हे कळलं असतं.

Shah Rukh Khan afraid of his wife Gauri

नातं

शाहरुख पुढे म्हणाला, “जे नातं बेडरूममध्ये असतं ते नातं बाहेर कोणीचं समजू शकणार नाही. 

अभिनेत्री अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे विचित्र डोहाळे