Anuradha Vipat
वयाच्या 20 व्या वर्षी नयनताराने करियरला सुरुवात केली होती.
नयनताराचा हैदराबादमध्ये आलिशान बंगला आहे. या घराची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.
नयनतारा एका सिनेमासाठी 12 कोटी रुपये मानधन घेते.
एका ब्रँड प्रमोशनसाठी ती 4-7 कोटी रुपये घेते.
नयनताराकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत
नयनताराकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे. 2022 मध्ये अभिनेत्रीन 50 कोटी रुपयांमध्ये प्रायव्हेट जेट खरेदी केलं होतं.
नयनताराची नेटवर्थ 200 कोटी रुपये आहे.