Anuradha Vipat
नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा कोईरालानं तिच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाविषयी सांगितलं आहे
मनीषा म्हणाली की, 30 वर्षांपूर्वी लोकांचा असा विश्वास होता की, इंडस्ट्री उद्योग नकारात्मक आणि वाईट गोष्टींनी भरलेली आहे.
मनीषा म्हणाली की, त्यावेळी 'चांगल्या कुटुंबातील मुलींना' चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणं खूप कठीण होतं.
पुढे मनीषा म्हणाली की, सौदागर आणि इतर काही चित्रपटांच्या यशानंतर तिच्या अभिनयावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनीही तिचं कौतुक करायला सुरुवात केली होती
मनीषा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
मनीषा सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
मनीषाच्या चाहत्यांची संख्याही फोर मोठी आहे