अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलं मुलीचं पहिलं लग्न अपयशी ठरण्यामागचं कारण

Anuradha Vipat

अभिनेत्री नीना गुप्ता

अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे

Actress Neena Gupta

दुसरं लग्न

मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं आहे

Actress Neena Gupta

पहिलं लग्न अपयशी

आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी मुलीचं पहिलं लग्न अपयशी ठरण्यामागचं कारण सांगितलं आहे.

इच्छा

पहिलं लग्न अपयशी ठरण्यामाग माझी चूक होती. जेव्हा मसाबाचं लग्न झालं होतं, तेव्हा तिला खरंतर लग्न करण्याची इच्छा नव्हती असं नीना गुप्ता यांनी म्हटलं आहे

आईची भूमिका

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, तिला तिच्या पहिल्या पतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. मात्र त्यावेळी माझी आईची भूमिका मध्ये आली

विभक्त

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, मी तिला म्हटलं की नाही. तू त्याच्यासोबत लग्न केल्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. माझी खरी चूक तीच होती. ते दोघं माझ्यामुळेच विभक्त झाले. 

मनिषा कोईरालानं व्यक्त केलं आई होऊ न शकल्याचं दु:ख