मनिषा कोईरालानं व्यक्त केलं आई होऊ न शकल्याचं दु:ख

Anuradha Vipat

इच्छेविषयी

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनिषा खऱ्या आयुष्यात आई होण्याच्या इच्छेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे

Manisha Koirala

समाधान

“मी खऱ्या आयुष्यात आई होऊ शकत नाही, या गोष्टीला मी आता स्वीकारलं आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे”, असं ती म्हणाली आहे

Manisha Koirala

मात

मनिषाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मात केली आहे.

Manisha Koirala

प्रश्न

मुलाखतीत मनिषाला मूल दत्तक घेण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता

निर्णय

त्यावर तिनं सांगितलं, “मी दत्तक घेण्याविषयी खूप विचार केला. पण नंतर मला जाणवलं की मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेते. त्यामुळे बऱ्याच चर्चेनंतर मी मूल दत्तक न घेण्याचा निर्णय घेतला. 

म्हणून अंकिता लोखंडेला केलं जातयं तुफान ट्रोल