अभिनेत्री नीती टेलर होणार पतीपासून विभक्त

Anuradha Vipat

अभिनेत्री नीती टेलर

‘कैसी ये यारियां’ या शोमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नीती टेलर

Actress Neeti Taylor

वैयक्तिक आयुष्य

अभिनेत्री नीती टेलर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे

Actress Neeti Taylor

विभक्त

चार वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकणारी नीती आता पतीपासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Actress Neeti Taylor

फोटो व व्हिडीओ

नीती अनेक फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Actress Neeti Taylor

प्रेम विवाह

२०२० मध्ये लष्करी अधिकारी परिक्षीत बावा याच्याशी प्रेम विवाह करणारी नीती घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Actress Neeti Taylor

पोस्ट डिलीट

नीतीने सोशल मीडियावरील काही पोस्ट डिलीट केल्या आहेत

Actress Neeti Taylor

वैवाहिक आयुष्य

तसंच तिने इन्स्टाग्रामवरचं तिचं नाव बदललं आहे, यानंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात सगळं ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे.

Actress Neeti Taylor

'मिस्टर अँड मिसेस माही'ने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई