Anuradha Vipat
अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही वर्षांपासून सिनेमांमध्ये दिसत नाही.
दिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
दिया फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
दिया मिर्झाचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन ख्रिश्चन आणि आई बंगाली आहे.
वडील पासून विभक्त झाल्यानंतर दियाच्या आईने हैदराबादमध्ये राहणाऱ्या अहमद मिर्झासोबत दुसरं लग्न केलं होतं
अहमद मिर्झाने दिया आणि तिच्या आईला मनापासून स्वीकारलं होतं.
सावत्र वडील आणि दिया यांच्यामध्ये फार चांगलं नातं आहे. त्यामुळे अभिनेत्रीने स्वतःच्या नावापुढे मिर्झा हे आडनाव लावण्यास सुरुवात केली.