अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच ओटीटीमध्ये करणार पदार्पण ?

Anuradha Vipat

नेहा पेंडसे

नेहा पेंडसेने ‘मे आय कम इन मॅडम?’ मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं पण ‘भाभी जी घर पर है’ मधल्या तिच्या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली

Actress Neha Pendse

OTT स्पेसमध्ये प्रवेश

नेहा पेंडसे आता लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत.

Actress Neha Pendse

OTT विश्वात मोठी झेप

सूत्रांनुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

Actress Neha Pendse

एंट्री नक्कीच उल्लेखनीय

नेहा पेंडसेचे टेलिव्हिजनवरून ओटीटी स्पेसमध्ये होणारी एंट्री नक्कीच उल्लेखनीय असणार आहे.

Actress Neha Pendse

आगामी प्रोजेक्टसाठी तयारी

'मे आय कम इन मॅडम?' च्या सीझन 2 मध्ये शेवटची दिसलेली नेहा आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे

Actress Neha Pendse

नव्या प्रोजेक्ट बद्दल घोषणा

नेहा लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल घोषणा करणार आहे.

Actress Neha Pendse

प्रियंका चोप्रा ऑस्कर-नामांकित डॉक्युमेंटरी ‘टू किल अ टायगर’ची झाली निर्माती