अभिनेत्री नेहा शर्माने केलं पापाराजींच्या चुकीच्या अँगलबद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

लोकप्रिय

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

Actress Neha Sharma

नजर

आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत पापाराझीच्या कॅमेऱ्यांची नेहमीच तिच्यावर नजर असते असं तिने म्हटल आहे

Actress Neha Sharma

आयुष्य

सतत कॅमेरा मागे असल्यामुळे व्यक्तीगत आयुष्य राहत नाही.असंही ति म्हणाली आहे

Actress Neha Sharma

कॅमेऱ्यासमोर

असेही काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसायच नसतं असं नेहा बोलताना म्हणाली.

Actress Neha Sharma

अँगलबद्दल

पापाराजींच्या चुकीच्या अँगलबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, ‘एक महिला म्हणून कसं तयार व्हायच हे तुमच स्वातंत्र्य निघून जातं’.

Actress Neha Sharma

मर्यादेबाहेर

“तुम्ही लोकांसमोर असता, तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर जाणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते” असं नेहा म्हणाली.

Actress Neha Sharma

सक्रिय

नेहा शर्मा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

राजन शाही यांच्या आरोपांवर हिना खानने दिलं