राजन शाही यांच्या आरोपांवर हिना खानने दिलं उत्तर

Anuradha Vipat

अभिनेत्री हिना खान

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली. 

Hina Khan

वाद

मात्र सहा वर्षांनंतर मालिका सोडताना हिनाचा निर्माते राजन शाही यांच्यासोबत वाद झाला होता.

Hina Khan

कारण

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी हिनाचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं.

Hina Khan

उत्तर

आता राजन शाही यांच्या आरोपांवर हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. "

Hina Khan

वाईट

मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. माझ्या मनात राजन शाही यांच्याबद्दल खूप आदर आहे असंही ती यावेळी म्हणाली आहे

Hina Khan

संधी

पुढे बोलताना हिना म्हणाली, ते माझ्याबद्दल असं का म्हणाले माहीत नाही. त्यांनी मला करिअरमधील पहिली संधी दिली होती

वचन

वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं की, मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही असंही हिना पुढे म्हणाली

जुई गडकरीनं केलं 'या' मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं कौतुक