लाल रंगाच्या बॅकलेस आउटफिटमध्ये 'या' अभिनेत्रीचा किलर अंदाज; पाहा बोल्ड फोटोशूट

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री निकिता दत्ता नेहमीच तिच्या सुंदर लूकने चाहत्यांची मनं जिंकत असते.

Actress Nikita Dutta

नुकतेच निकिताने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Actress Nikita Dutta

निकिता दत्ताने तिच्या फोटोशूटदरम्यान लाल रंगाचा बॅकलेस आउटफिट घातला आहे.

Actress Nikita Dutta

यामध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Actress Nikita Dutta

या फोटोंमध्ये अभिनेत्री निकिता दत्ता कॅमेऱ्यासमोर अतिशय बोल्ड पोज देताना दिसत आहे.

Actress Nikita Dutta

निकिताच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने खूप हॉट तर दुसऱ्या यूजरने खूप सुंदर लिहिलंय.

Actress Nikita Dutta

सोनेरी रंगाच्या चमकदार साडीत अमायराची घायाळ करणारी अदा, पाहा Photo