अभिनेत्री नितांशी गोयलने सांगितला सेटवर तिला आलेला एक वाईट अनुभव

Anuradha Vipat

अभिनेत्री नितांशी गोयल

'लापता लेडीज' या चित्रपटामुळे अभिनेत्री नितांशी गोयलच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. 

Actress Nitanshi Goyal

वाईट अनुभव

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितांशीने तिला आलेला एक वाईट अनुभव सांगितला आहे.

Actress Nitanshi Goyal

अपमान

नितांशीने सांगितलं की एका दिग्दर्शकाने तिचा खूप अपमान केला होता. हे पाहून नितांशीची आई खूप रडली होती.

Actress Nitanshi Goyal

वेगळी वागणूक

ती पुढे बोलताना म्हणाली, "जेव्हा मी सेटवर पोहोचली, तेव्हा मला खूप वेगळी वागणूक दिली गेली.

Actress Nitanshi Goyal

वाईट वागणूक

"माझी आई त्यादिवशी सेटवरच बसली होती. दिग्दर्शकांची माझ्याप्रती वाईट वागणूक पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं असं नितांशीने सांगितलं.

Actress Nitanshi Goyal

भूमिका

'लापता लेडीज' या चित्रपटात नितांशीने फूल कुमारीची भूमिका साकारली आहे 

Actress Nitanshi Goyal

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या तिसऱ्या लग्नाची रंगली चर्चा