दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या तिसऱ्या लग्नाची रंगली चर्चा

Anuradha Vipat

चर्चा

सध्या अनुराग कश्यपच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे  

Director Anurag Kashyap

दोन्ही लग्न

अनुराग कश्यप याचं दोन वेळा लग्न झालं आहे. पण अनुराग याचे दोन्ही लग्न अपयशी ठरले आहेत.

Director Anurag Kashyap

मुलगी

अनुराग कश्यप याला पहिल्या लग्नापासून आलिया नावाची एक मुलगी देखील आहे.

Director Anurag Kashyap

वक्तव्य

आलियाच्या पॉडकास्ट Young Dumb and Axious शोमध्ये अनुरागने तिसरं लग्न आणि रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Director Anurag Kashyap

रिलेशनशिप

मी रिलेशनशिप पर्सन नाही . सिनेमासाठी माझं ऑब्सेशन, काम आणि ज्या प्रकारचे मी सिनेमे दिग्दर्शित करतो त्या मागचं कारण माझे रिलेशनशिप आहेत असं अनुराग म्हणाला आहे

Director Anurag Kashyap

लग्न

शोमध्ये अनुराग याच्या मुलीने त्याला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल विचारलं. यावर अनुराग म्हणाला, ‘मला नाही वाटत की, मी कधी तिसरं लग्न करेल.

Director Anurag Kashyap

सुभाष घई यांच्या 'या' चित्रपटामुळे चमकलं माधुरी दीक्षितचं नशीब