राजकन्येसारखं रूप, पांढरी साडी अन् स्लीवलेस ब्लाउज..; Pooja Hegde ची घायाळ करणारी अदा पाहाच..

सकाळ डिजिटल टीम

ट्रेडिशनल लुक्ससाठी प्रसिद्ध

अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या ट्रेडिशनल लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः तिचं साड्यांवरील प्रेम तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये झळकतं.

Pooja Hegde Saree Collection

चाहत्यांची मनं जिंकली

अलीकडेच, पूजानं काही खास साड्यांमधले तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांची मनं जिंकलीयेत.

Pooja Hegde Saree Collection

खूपच सुंदर दिसतेय

हलक्या हिरव्या रंगाच्या साडीत पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Hegde Saree Collection

परीसारखा लूक

तिने गळ्यात सोन्याचा दागिना, मॅचिंग फुलांची नक्षी असलेला ब्लाउज, लाल चुडा, नेकलेस आणि पिंक लिपस्टिकसह तिचा संपूर्ण लूक परीसारखा भासत आहे.

Pooja Hegde Saree Collection

राजकन्येसारखं रुप

पूजानं आणखी एका लूकमध्ये ऑफ-व्हाइट साडी हलक्या गुलाबी बॉर्डरसह परिधान केली होती. तिचं हे रुप जणू राजकन्येसारखंच दिसत होतं.

Pooja Hegde Saree Collection

पारंपरिकतेची झलक

पूजानं तिच्या लूकमध्ये पारंपरिकतेची झलक दाखवताना हिरवी कांजीवरम साडी परिधान केलीये.

Pooja Hegde Saree Collection

पर्पल ब्लाउज अन् साधा मेकअप

पर्पल ब्लाउज व साधा मेकअप तिच्या लूकमध्ये आणखी भर घालताना दिसत आहे.

Pooja Hegde Saree Collection

पांढरी साडी अन् स्लीवलेस ब्लाउज

आणखी एका फोटोत तिनं पांढरी साडी व स्लीवलेस ब्लाउजमध्ये आपलं सौंदर्य खुलवलंय.

Pooja Hegde Saree Collection

पूजा दिसतेय शालीन

पांढरी बिंदी, डायमंड इअररिंग्स व सौम्य मेकअपमुळे ती खूपच शालीन आणि आकर्षक दिसत आहे. दिसली.

Pooja Hegde Saree Collection

भारतातील 'या' गावात प्रत्येक पुरुष करतो दोन लग्न; ही प्रथा जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Unique Indian Village Two Marriages | esakal
येथे क्लिक करा