अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

Anuradha Vipat

सिनेनिर्मिती

अभिनेत्री प्राजक्ता माळी आता सिनेनिर्मितीत उतरत आहे.

Actress Prajakta Mali

फोटो

गुरुवारी प्राजक्ता माळीने काही कागदपत्रांवर सह्या करतानाचे फोटो शेअर केले होते.

Actress Prajakta Mali

निर्माती

प्राजक्ता माळी निर्माती असलेल्या चित्रपटाची आता घोषणा करण्यात आली आहे.

Actress Prajakta Mali

घोषणा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिहिलेल्या कांदबरीवर आधारीत चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री प्राजक्ता माळी निर्मीत 'फुलवंती' हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

पदार्पण

या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

अर्पिता आणि आयुषच्या घटस्फोटांच्या चर्चांना आयुषनेच दिला पूर्वविराम