अर्पिता आणि आयुषच्या घटस्फोटांच्या चर्चांना आयुषनेच दिला पूर्वविराम

Anuradha Vipat

चर्चांना सुरुवात

आयुष शर्मा आणि सलमान खानची बहिण अर्पिता खान यांच्या  2019 मध्ये अचानक घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली

Arpita and Ayush's divorce

पूर्वविराम

आता अर्पिता आणि आयुषच्या घटस्फोटांच्या चर्चांना आयुषनेच पूर्वविराम दिल्याचं पाहायला मिळतं आहे

Arpita and Ayush's divorce

अफवा

आयुषने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करताना म्हटलं की, माझ्या आयुष्यात इतर कोणालाही इतका रस नाही की ते अशा अफवा पसरवतील.

Arpita and Ayush's divorce

सवाल

पुढे आयुष म्हणाला, आम्ही जेव्हा परत येत होतो, तेव्हा पापाराझींनी आम्हाला घेरलं. त्यावेळी त्यांनी मला अर्पितासोबत घटस्फोट घेणार का असा सवाल विचारला.

Arpita and Ayush's divorce

घटस्फोट

हा प्रश्न ऐकून सुरुवातीला मला धक्काच बसला. त्यानंतर मी घरी येऊन अर्पिताला विचारलं की तू माझ्यापासून घटस्फोट घेणार आहे का? त्यानंतर आम्ही दोघेही खूप हसलो असंही आयुष म्हणाला

Arpita and Ayush's divorce

सपोर्ट सिस्टम

आयुषने असंही सांगितलं की माझी बायको अर्पिता ही माझी सपोर्ट सिस्टम आहे. ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे.

अमोल कोल्हेंनी 'या' कारणासाठी घेतला अभिनय क्षेत्रातून ब्रेक