‘रामायण’ चित्रपटात सितेच्या भुमिकेसाठी साई पल्लवीने आकारले एवढे मानधन

Anuradha Vipat

सीतेच्या भूमिकेसाठी

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती.

साई पल्लवीची निवड

मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं समजत आहे

बॉलिवूडमध्ये काम

या चित्रपटाच्या निमित्ताने साई पल्लवी पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये काम करणार आहे.

पहिल्यावहिल्या प्रोजेक्टसाठी

बॉलिवूडमधल्या पहिल्यावहिल्या प्रोजेक्टसाठी साई पल्लवीने चांगली फी वाढवल्याचं समजत आहे.

सीतेची भूमिका

साई पल्लवीने 'रामायण' या चित्रपटात सीतेची भूमिका साकारण्यासाठी दहा कोटी रुपये मानधन मागितल्याचं समजत आहे

सर्वाधिक मानधन

साई पल्लवी  ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

सोनाक्षीच्या लूकवरुन चाहत्यांच्या नजरा काही हटेनात