Anuradha Vipat
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला नुकताच सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
यासंदर्भात प्रियदर्शनीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रियदर्शनीला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखा कै. इंदिरा चिटणीस स्मृति विनोदी अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरविण्यात आलं आहे
याचे फोटो प्रियदर्शनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये पुरस्कार सुंदर अशा साडीमध्ये प्रियदर्शनी दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबासह पाहायला मिळत आहे.