अभिनेत्री प्रियामणी झाली तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रियामणी

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

ट्रोलिंगचा सामना

मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

विशेष छाप

प्रियामणीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे. 

ट्रोल

प्रियामणीने मुस्तफा राजशी लग्न केलं आहे यावरुन तिला बऱ्याचदा ट्रोल देखील केलं गेलं आहे

खासगी आयुष्य

ट्रोलिंगचा परिणाम तुझ्या खासगी आयुष्यावर झाला का, असा प्रश्न मुलाखतीत तिला विचारण्यात आला होता.

परिणाम

यावर माझ्यावर किंवा माझ्या आईवडिलांवर त्याचा अजिबात परिणाम झाली नाही. माझा पती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला”, असं तिने सांगितलं आहे .

अनिता हसनंदानीचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन