अनिता हसनंदानीचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन

Anuradha Vipat

वजन

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानीचं गरोदरपणात वजन खूपच वाढलं होतं.

ट्रान्सफॉर्मेशन

आता जवळपास अडीच वर्षांनंतर अनिताने तिचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन शेअर केलं आहे.

वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिताने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

प्रेग्नंसीनंतर

यावेळी प्रेग्नंसीनंतर अनेक सेलिब्रिटी ताबडतोब वजन कमी करण्यामागे धावतात. मात्र मी तसं काहीच केलं नाही, असं अनिता म्हणाली. 

जन्मानंतर

मुलाच्या जन्मानंतर अनिताचं वजन 76 किलो झालं होतं.

58 किलोंची

आता अडीच वर्षांत बरंच वजन कमी करून ती 58 किलोंची झाली आहे

अभिनेत्री अक्षया नाईकने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत