Anuradha Vipat
अभिनेत्री राय लक्ष्मी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते
राय लक्ष्मी ही दक्षिण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली आहे.
राय लक्ष्मीबद्दल जास्त चर्चा तेव्हा केली गेली जेव्हा तिचे नाव महेंद्र सिंग धोनीसोबत जोडलं गेलं होतं.
राय लक्ष्मीने स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. तिच्या आणि धोनीच्या नात्याविषयी फार कोणाला माहित नसल्याचेही तिने म्हटले होते.
राय लक्ष्मी म्हणाली की, तिची आणि महेंद्रसिंग धोनीची 2008 च्या आयपीएलमध्ये भेट झाली होती आणि त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली.
राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होतं पण नंतर वादामुळे त्यांचे नातं तुटले.