कंगना झाली राजकीय प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

ओळख निर्माण

अभिनेत्री कंगना राणौत आता राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे

Kangana Ranaut

व्यक्त

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना राजकीय प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे

Kangana Ranaut

स्क्रिप्ट

मुलाखतीत कंगनाने सांगितलं की, राजकारणात कोणतीच स्क्रिप्ट नसते आणि कोणताच दिग्दर्शक नसतो, जो तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. वेळेनुसार त्या त्या गोष्टी मी शिकतेय

Kangana Ranaut

ड्रामा

पुढे कंगनाने सांगितलं की, “राजकारणात कोणताच पटकथालेखक किंवा दिग्दर्शक नसतो. विशेष म्हणजे आम्ही राजकारणात आहोत याचा अर्थ कुठला तरी ड्रामा करतोय असं नाही.

Kangana Ranaut

राजकीय पार्श्वभूमी

पुढे कंगनाने सांगितलं की, आमच्या पक्षात तुम्ही पाहिलंत तर आरएसएसची पार्श्वभूमी असलेले किंवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पुढे आलेले बरेच नेते आहेत.

Kangana Ranaut

हिंदुत्त्ववादी भावना

पुढे कंगनाने सांगितलं की, आमच्या पक्षातील प्रत्येकाची हिंदुत्त्ववादी भावना आहे. 

सक्रिय

कंगना आता सोशल मिडीयावरही सक्रिय असते

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपटाबद्दल खुलासा

येथे क्लिक करा