‘नॅशनल क्रश'च्या घायाळ अदा, रसिका सुनीलचा साडीतील बोल्ड लूक पहाच

Mansi Khambe

माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि लाखो लोकांची चाहती असणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

रसिका सुनील

लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

खास फोटो

‘Feminine And Free’ असे कॅप्शनमध्ये लिहून रसिकाने काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिची घायाळ करणारी अदा दिसून येत आहे.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

ट्रेंडी ब्लाऊज

रसिकाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सोनेरी रंगाची साडी आणि त्यावर ट्रेंडी ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान केल्याचे दिसून येत आहे.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

वेड

या फोटोंमुळे तिने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

बोल्ड लूक

रसिकाचा हा बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

नॅशनल क्रश

रसिका सुनील हिने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी तिला चाहत्यांनी ‘नॅशनल क्रश’ असे म्हटले.

Rasika Sunil Bold Look

|

ESakal

१९०६ ते १९४७... कहाणी राष्ट्रध्वजाची; तिरंगा कसा बदलत गेला?

Indian National Flag | sakal
येथे क्लिक करा