Anuradha Vipat
रेश्माच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
रेश्माच्या या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रेश्माच्या पतीचं नाव पवन आहे.
'आयुष्याची नवीन सुरुवात' असं कॅप्शन देत रेश्माने फोटो पोस्ट केले आहेत.
लग्नसोहळ्यात रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती
रेश्मा सोशल मिडीयावर सक्रिय असते