Anuradha Vipat
मलायका अरोराने तिचा मुलगा अरहानसोबत मिळून मुंबईत 'स्कार्लेट हाऊस' नावाचे एक वेगळे रेस्टॉरंट सुरू केले आहे.
90 वर्षे जुने पोर्तुगीज बंगल्यामध्ये हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलं आहे.
विंटेज सजावट, बोल्ड स्कार्लेट रंग आणि आरोग्यपूर्ण मेनू हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य आहे.
हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवण्यात आलं आहे.
बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत.
मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.
मलायका अरोरा सोशल मिडीयावर सक्रिय असते