Anuradha Vipat
‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे
रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला.
आता तिचा पती पवन नेमका काय काम करतो याबद्दल रेश्माने खुलासा केला आहे.
रेश्मा म्हणाली, “पवन हा आयटी प्रोफेशनमधला आहे. तो गेली सात ते आठ वर्षे युकेमध्ये काम करत होता.
पुढे रेश्मा म्हणाली,पण त्याने भारतात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी घेतला आहे, माझ्या कामाचं स्वरुप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं.
पुढे रेश्मा म्हणाली, मी नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला आहे
लग्नसोहळा पार पडल्यावर आता रेश्मा पुन्हा एकदा सेटवर रुजू झाली आहे