Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयींनी २००६ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं आहे
मनोज बाजपेयीची पत्नी शबाना रझा ही मुस्लीम आहे.
आंतरधर्मीय लग्न करताना मनोज यांच्या कुटुंबाने विरोध केला नव्हता असं त्यांनी सांगितलं आहे
नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत मनोजला त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल विचारण्यात आलं होतं
त्यावर आंतरधर्मीय लग्न करणं फार कठीण गेलं नव्हतं असं त्यानं सांगितलं आहे .
तसेच मी आणि शबाना दोघेही आपापल्या धार्मिक श्रद्धांचे पालन करतो असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
मनोज व शबाना यांना अवा नावाची मुलगी आहे