Anuradha Vipat
शुभमन आणि रिद्धीमा एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
रिद्धीमा पंडीत ही शुभमन गिल याच्यापेक्षा तब्बल नऊ वर्षाने मोठी आहे.
शुभमन गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर रिद्धीमा पंडीतने मोठे भाष्य केले.
मुलाखतीत रिद्धीमा पंडीत म्हणाली की, मी शुभमनला ओळखत नाही. हेच नाहीतर मी त्याला अजून एकदा पण भेटले नाहीये.
पुढे रिद्धीमा पंडीत म्हणाली की, सतत होणाऱ्या चर्चांवर आता मला पण वाटत आहे की, खरोखरच काहीतरी व्हायला पाहिजे.
आता मुलाखतीमध्ये रिद्धीमा पंडीतने शुभमन गिल याला डेट करण्याची इच्छाच जाहीर केली आहे
आता रिद्धीमाच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.