गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला केला रामराम

Anuradha Vipat

ओळख

अभिनेता गौरव मोरेला महाराष्ट्राची हास्यजत्रा यामुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. 

Gaurav More

यश

सुरुवातीच्या काळात प्रचंड कष्ट आणि मेहनत करून गौरवने आज हे मोठं यश मिळवलं आहे.

Gaurav More

हास्यजत्रेत

गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हास्यजत्रेत दिसत नव्हता. 

Gaurav More

जाहीर

अखेर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गौरवने हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केलं आहे

Gaurav More

प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Gaurav More

भूमिका

आता लवकरच गौरव मोरे ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Gaurav More

‘नाच गं घुमा’ गाण्याची पुजा सावंतला पडली भुरळ