Apurva Kulkarni
'तु ही रे माझा मितवा' मालिकेतून घराघरात पोहचलेली खलनायिका रुचिरा जाधव हिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील काही फोटो शेअर केलेत.
रुचिरा जाधवच्या लाल रंगातील बिकिनीतील हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातलाय.
रुचिरा नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. दरम्यान तिने वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हे फोटो पोस्ट केल्याचं म्हटलय.
समुद्र किनारी तिने हे फोटोशूट केले असून, वाळूत बसून वेगवेगळ्या बोल्ड पोजही दिल्या आहेत.
फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'वाढदिवसाच्या महिन्याची अशाप्रकारे सुरुवात...'
दरम्यान चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले असून नेटकरी तिच्या फोटोमुळे कमेंटचा वर्षाव करताना पहायला मिळताय.