अभिनेत्री सागरिका घाटगेने केली आई बनण्याची इच्छा व्यक्त

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यापासून दूर

अभिनेत्री सागरिका घाटगे ही गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

Actress Sagarika Ghatge

चाहत्यांच्या संपर्कात

सागरिका जरी पडद्यापासून दूर असली तरीही ती चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते.

Actress Sagarika Ghatge

लग्न

सागरिका घाटगे हिने 2017 मध्ये झहीर खान याच्यासोबत लग्न केले आहे

Actress Sagarika Ghatge

सात वर्षे पूर्ण

आता नुकतीचं सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला तब्बल सात वर्षे पूर्ण झाले आहेत

Actress Sagarika Ghatge

चर्चा

नुकताच सागरिका घाटगेने एक मुलाखत दिली आहे. यात सागरिकाने केलेल्या एका विधानाची चर्चा होताना दिसत आहे.

Actress Sagarika Ghatge

इच्छा

या मुलाखतीत सागरिकाने आई बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Actress Sagarika Ghatge

“जेव्हा माझी चोरी पकडली जाते...प्रिया मराठेचा व्हिडीओ व्हायरल