“जेव्हा माझी चोरी पकडली जाते...प्रिया मराठेचा व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

प्रिया मराठे

मालिका व्यतिरिक्त चित्रपट, नाटक या माध्यमांमध्ये प्रिया मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Priya Marathe's video

व्हिडीओ व्हायरल

अशातचं आता प्रिया मराठेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya Marathe's video

इन्स्टाग्राम पेज

अभिनेत्री प्रिया मराठेने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

Priya Marathe's video

चोरी

हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “जेव्हा माझी चोरी पकडली जाते.” या व्हिडीओत प्रिया आंब्यांवर ताव मारताना दिसत आहे. 

Priya Marathe's video

व्हिडीओ

या व्हिडीओ प्रिया आंबे खात असताना शंतनु जातो आणि म्हणतो, “तू काय करतेय?” तेव्हा प्रिया शंतनुला व्हिडीओ काढताना पाहून हसते.

Priya Marathe's video

जीम

त्यानंतर शंतनु म्हणतो, “वजन वाढलं तर?” त्यावर प्रिया उत्तर देते.मी “जीमला जाणार.”

Priya Marathe's video

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा होणार का घटस्फोट? कारण...