Anuradha Vipat
प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांच्या वडिलांना जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे.
या दुःखद बातमीने समांथा आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांकडून समांथाला भरपूर सांत्वन करताना दिसत आहेत.
वडिलांच्या निधनानंतर समांथाने पोस्ट शेअर करत “पुन्हा भेट होईपर्यंत बाबा…” असं लिहित तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकला आहे.
समांथाचे वडील, तेलुगू अँग्लो-इंडियन होते.
समांथाच्या आयुष्यात आणि तिच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता.
समांथा तिच्या वडिलांबद्दल नेहमीच भरभरून बोलत असे.