Anuradha Vipat
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नागराज मंजुळे यांनी भावना व्यक्त केल्या आणि छगन भुजबळ यांचे आभार देखील मानले आहेत.
हा कार्यक्रम महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी फुले वाडा येथील समता भूमी येथे पार पडला आहे
नागराज मंजुळे मराठी सिनेविश्वातील एक मोठं नाव आहे.
नागराज मंजुळे यांनी त्यांच्या करियरची सुरुवात शुन्यापासून केली आहे
आज नागराज मंजुळे यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे.