Anuradha Vipat
प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठ गेल्या काही वर्षांपासून आई होण्यासाठी प्रयत्न करत आहे
IVF च्या मदतीने संभावना सेठ गरोदर राहिली, मात्र तीन महिन्यांतच तिचा गर्भपात झाला.
आता र्भपातानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्याचं संभावनाने म्हटलं आहे
आता युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत संभावनाच्या पतीने गर्भपाताविषयी सांगितलं आहे
तो म्हणाला की, आमच्यासोबत गेल्या बऱ्याच काळापासून हेच होतंय. आता पुन्हा एकदा तेच झालं.
पुढे तो म्हणाला की, आज गरोदरपणातील तिचे तीन महिने पूर्ण झाले होते. डॉक्टरांच्या तपासानंतर आम्ही आज सर्वांना गुड न्यूज सांगणार होतो.
पुढे तो म्हणाला की,सर्वकाही ठीक सुरू होतं. पण नुकत्याच केलेल्या स्कॅनमध्ये बाळाचं हृदय धडधडत नव्हतं.
गेल्या तीन महिन्यात जवळपास 65 इंजेक्शन्स घेतल्याचा खुलासा संभावनाने या व्हिडीओत केला.