अभिनेत्री संजीदा शेख झाली तिच्या घटस्फोटाविषयी पहिल्यांदाचं व्यक्त

Anuradha Vipat

अभिनेत्री संजीदा शेख

‘हिरामंडी’ या वेब सीरिजमधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री संजीदा शेख

Actress Sanjeeda Sheikh

घटस्फोटाविषयी व्यक्त

संजीदा शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली आहे

Actress Sanjeeda Sheikh

घटस्फोट

नऊ वर्षांच्या संसारानंतर संजीदाने पती आमिर अली घटस्फोट दिला आहे

Actress Sanjeeda Sheikh

फरक

मुलाखतीत संजीदा म्हणाली की, “मी प्रत्येकाला हेच सांगते की आई ही आईच असते. मग ती सिंगल असो किंवा नसो.. याने काही फरक पडत नाही. 

Actress Sanjeeda Sheikh

नशीबवान

पुढे घटस्फोटाविषयी तिने सांगितलं, “माझ्यासोबत जे काही घडलं त्यातून मला बाहेर पडता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते.

Actress Sanjeeda Sheikh

प्रतीक्षा

आयुष्यात पुढे जात असताना पुन्हा प्रेम मिळेल का, याची प्रतीक्षा करत नसल्याचं संजीदाने स्पष्ट केलं आहे

Actress Sanjeeda Sheikh

त्यापेक्षा सुंदर

तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती आयुष्यात असली तर त्यापेक्षा सुंदर काहीच नाही, असंही ती म्हणाली. 

या कारणामुळे आदित्य रॉय कपूर खासगी आयुष्याविषयी बोलणं टाळतो