या कारणामुळे आदित्य रॉय कपूर खासगी आयुष्याविषयी बोलणं टाळतो

Anuradha Vipat

चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे

Aditya Roy Kapur

उत्तर

आता एका मुलाखतीत आदित्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं का टाळतो याचं उत्तर त्यानं दिलं आहे.

Aditya Roy Kapur

खासगी आयुष्याविषयी

मुलाखतीत आदित्य म्हणाला, “माझ्या मते मी माझ्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच गप्प राहिलो. मला तसंच राहायला आवडतं.

Aditya Roy Kapur

खासगी आयुष्य

पुढे मुलाखतीत आदित्य म्हणाला, लोकांनी माझ्याबद्दल किंवा माझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यावं, अशी कधी मला गरजच वाटली नाही. म्हणूनच मी काही गोष्टी माझ्यापुरत्याच ठेवतो.

Aditya Roy Kapur

सक्रिय

“माझ्या मते मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्याने लोक माझ्याबद्दल काय म्हणत असतील याने मला काही फरक पडत नाही असंही पुढे मुलाखतीत आदित्य म्हणाला

Aditya Roy Kapur

डेट

अनन्या आणि आदित्य 2022 पासून एकमेकांना डेट करत होते.

Aditya Roy Kapur

ब्रेकअप

यावर्षी मे महिन्यात दोघांनी ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. 

जान्हवी कपूरने आई श्रीदेवीला केले होते 'हे' मोठे प्रॉमिस