अभिनेत्री शबाना आझमींची कंगणाची बाजू घेत पोस्ट

Anuradha Vipat

कंगना रणौत

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतला गुरुवारी (६ जून रोजी) चंदीगढ विमानळावर सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली.

Actress Shabana Azmi's post

प्रतिक्रिया

या घटनेवर राजकीय नेते व अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत.

Actress Shabana Azmi's post

पोस्ट

आता दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

Actress Shabana Azmi's post

लोकांच्या गर्दीत

“माझ्या मनात कंगना रणौतबद्दल प्रेम नाही. पण तिच्या कानशिलात लगावण्याची घटना मी साजरी करू शकत नाही. या घटनेनंतर खुश झालेल्या लोकांच्या गर्दीत मी सामील होऊ शकत नाही असं पोस्ट करत शबाना आझमींनी म्हटलं आहे

Actress Shabana Azmi's post

कायदा

पुढे अशा रितीने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीही सुरक्षित राहणार नाही,” अशी पोस्ट एक्सवर शबाना आझमी यांनी केली आहे.

वाद

कंगना रणौत व शबाना आझमी यांचे पती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यामध्ये वाद सुरू आहे. 

बाजू

शबाना आझमी यांनी कंगना रणौत यांची बाजू घेतली आहे

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त