Anuradha Vipat
अभिनेत्री शालिनी पासीची अलिशान लाईफस्टाईल थक्क करणारी आहे.
शालिनीचा जन्म 8 ऑगस्ट 1976 रोजी दिल्लीत झाला आहे
ती ‘माय आर्ट शालिनी’ आणि ‘शालिनी आर्ट फाउंडेशन’ची मालकीण आहे.
शालिनीचे पती संजय पासी हे मोठे उद्योगपती आहेत. तिचे पती पास्को ग्रुपचे चेअरमॅन आहेत.
शालिनी 2690 कोटींची मालकीण आहे.
शालिनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची खास मैत्रीण आहे.
आता शालिनीची बिग बॉस 18 मध्ये एन्ट्री होणार आहे.