Anuradha Vipat
अभिनेत्री श्रीलीला सध्या 23 वर्षांची आहे.
अभिनेत्री श्रीलीला अवघ्या 21 व्या वर्षी ती दोन मुलांची आई झाली.
रिपोर्टनुसार श्रीलीलाने 2022 मध्ये एका अनाथाश्रमाला भेट दिली होती.
तेथील दोन मुलांची अवस्था पाहून ती भावूक झाली आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजी तिने दोन दिव्यांग मुलांना आयुष्यभरासाठी दत्तक घेतले.
सध्या श्रीलीला हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे
श्रीलीलाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक आणि चर्चा असते
सध्या श्रीलाला ‘पुष्पा 2: द रुल’ मधील ‘किसिक’ गाण्यामुळे चर्चेत आहे.