अभिनेत्री शमिता शेट्टीला झाली होती 'या' गंभीर आजाराची लागण; पार पडली शस्त्रक्रिया

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री शमिता शेट्टी ही कायमच चर्चेत असते

Actress Shamita Shetty

शेअर

शमिता शेट्टीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Actress Shamita Shetty

गंभीर आजाराची लागण

शमिता शेट्टीने हा व्हिडीओ थेट रूग्णालयातील बेडवरून शेअर केला आहे. शमिताला गंभीर आजाराची लागण झाली आहे

Actress Shamita Shetty

शस्त्रक्रिया

तसेच शमितावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. शमिता शेट्टी हिला एंडोमेट्रिओसिसचा आजार झाला आहे

Actress Shamita Shetty

एंडोमेट्रिओसिस

व्हिडीओमध्ये शमिता शेट्टी म्हणाली की, सर्व महिलांनी कृपया एंडोमेट्रिओसिस गुगल करा. आपल्याला समस्या काय आहे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे

Actress Shamita Shetty

कॅप्शन

हा व्हिडीओ शेअर करत  माझे दोन्ही डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वर्टी आणि जीपी डॉ. यांचे आभार मानते, असेही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे

Actress Shamita Shetty

या कारणासाठी जॅकी श्रॉफने हायकोर्टात दाखल केली याचिका