या कारणासाठी जॅकी श्रॉफने हायकोर्टात दाखल केली याचिका

Anuradha Vipat

स्टाइलमुळे चर्चेत

बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये जॅकी त्याच्या अनोख्या बोलण्याच्या स्टाइलमुळे चर्चेत असतो

Jackie Shroff

नाराजी व्यक्त

त्याच्या याच गोष्टींची नक्कल त्याच्या परवानगीशिवाय केली जात असल्याने जॅकीने नाराजी व्यक्त केली आहे.

Jackie Shroff

याचिका

आपलं नाव, पसंत आणि भिडू या शब्दाच्या वापराविरोधात जॅकीने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Jackie Shroff

कारवाई

याचिकेत जॅकीने मागणी केली आहे की, त्याचं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्दाचा वापर परवानगीशिवाय केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी आणि दोन कोटी रुपयांचा दंड ठोठवावा.

Jackie Shroff

पाऊल

याआधी अनिल कपूरनेही असं हे पाऊल उचललं होतं. 

Jackie Shroff

सुनावणी

आता या प्रकरणाची सुनावणी 15 मे रोजी होणार आहे.

सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात पडली का वादाची ठिणगी?