Anuradha Vipat
अभिनेत्री शर्मिला टागोर या गेली ६५ वर्षे सिनेसृष्टीत काम करीत आहेत.
आता त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत आताचे बॉलीवूड स्टार्स आणि त्यांच्या वाढत्या मानधनाबाबत वक्तव्य केले आहे
शर्मिला टागोर म्हणाल्या, मी कलाकारांच्या मानधनाबाबत चिंतेत आहे.
पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, काही कलाकार केवळ खूप पैसे घेत नाहीत तर स्वतःबरोबर स्वयंपाकी, आणि मोठा ताफाही घेऊन प्रवास करतात.
पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या,आजकाल काही स्टार्समध्ये त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन्सच्या आकारावरून स्पर्धा असते.
पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, पूर्वी व्हॅनिटी व्हॅन्स फक्त खासगी वेळ घालवण्यासाठी आणि कपडे बदलण्याच्या सोयीसाठी असायच्या. आता त्यामध्ये मीटिंग रूम, आराम करण्यासाठी स्वतंत्र जागा सगळं आहे. हे
शर्मिला टागोर गेल्या वर्षी आलेल्या ‘गुलमोहर’ या चित्रपटात दिसल्या होत्या.