पारंपरिक पोशाख अन् घायाळ करणारी नजर..; 'या' अभिनेत्रीच्या मादक अदांवर चाहते फिदा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही सोशल मीडियावर आपल्या स्टाईलनं चाहत्यांना नेहमी भूरळ घालत असते.

Actress Sanya Malhotra

अभिनेत्रीचा प्रत्येक लूक इंटरनेटवर शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागतो.

Actress Sanya Malhotra

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिची किलर स्टाइल पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Actress Sanya Malhotra

सान्या मल्होत्राने तिच्या लेटेस्ट फोटोशूट दरम्यान लाल-हिरव्या रंगाचा साधा रिव्हलिंग लेहेंगा घातला आहे.

Actress Sanya Malhotra

अभिनेत्रीने हलकासा मेक-अप करुन तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Sanya Malhotra

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​ही ​32 वर्षांची आहे.

Actress Sanya Malhotra

'दंगल' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि 'बधाई हो' आणि 'जवान' सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसलीये.

Actress Sanya Malhotra