Anuradha Vipat
'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला
अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात आई होण्यासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करत आहे
गेल्या अनेक वर्षांपासून ती आई होण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतेय मात्र कशातही तिला यश मिळत नाहीये.
अभिनेत्री शेफाली जरीवालाने 2004 मध्ये हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं.
त्यानंतर 2014 मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं.
शेफालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी आणि पराग बऱ्याच काळापासून बाळ दत्तक घेण्याचा विचार करत होतो. मात्र तेही शक्य होत नव्हतं.
पुढे शेफालीने सांगितलं होतं की, "माझ्या आणि परागच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी आई होऊ शकली नाही.