खान कुटुंबाच्या पार्टीत मलायका अरोराची ग्लॅमरस अंदाजात एण्ट्री

Anuradha Vipat

वाढदिवस

नुकताच अरबाजचा भाऊ सौहेल खानच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Malaika Arora

पार्टीचं आयोजन

सौहेल खानचा मुलगा निर्वाणच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Malaika Arora

सर्वांचं लक्ष

या पार्टीमध्ये मलायकाच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Malaika Arora

सेलिब्रिटी

निर्वाण खानच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Malaika Arora

ग्लॅमरस अंदाज

यावेळी मलायका अरोरा अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या पार्टीमध्ये दिसली आहे

Malaika Arora

घटस्फोट

सोहैल आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांचाही घटस्फोट झाला आहे

Malaika Arora

सक्रिय

मलायका सोशल मिडीयावर सक्रिय असते

Malaika Arora

युट्यूबर अरमान मलिकने केला त्याच्या संपत्तीच्या आकड्याचा खुलासा

येथे क्लिक करा