Anuradha Vipat
अभिनेत्री शर्लिन चोप्रा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
आताही शर्लिन एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
शर्लिनला लग्नाशिवाय बाळ हवं असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
तसेच शर्लिनने ती कधीही आई होऊ शकणार नसल्याची धक्कादायक बातमी सांगितली आहे.
शर्लिनने सांगितले की तिला सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस (SLE) नावाचा आजार आहे. त्यामुळे 2021 मध्ये तिची किडनीही निकामी झाली आहे.
शर्लिनने ती कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
शर्लिन सोशल मिडीयावर सक्रिय असते