अभिनेत्री शिवांगी जोशीने सोडलं साखरपुड्याच्या चर्चांवर मौन

Anuradha Vipat

डेट

अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता कुशल टंडन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Actress Shivangi Joshi

साखरपुडा

इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे

Actress Shivangi Joshi

प्रतिक्रिया

आता या चर्चांवर आता शिवांगीने प्रतिक्रिया दिली आहे.

Actress Shivangi Joshi

पोस्ट

कुशलसोबत साखरपुड्याच्या चर्चांवर शिवांगीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.

Actress Shivangi Joshi

रंजक गोष्टी

यामध्ये तिने , ‘मला अफवा आवडतात. मला माझ्याविषयी ज्या रंजक गोष्टी माहीत नाहीत, त्या मला या अफवांमधून ऐकायला मिळतात असं लिहिल आहे

Actress Shivangi Joshi

अंतर

शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. 

Actress Shivangi Joshi

सुहाना खानने केलयं ब्रेकअप...पण कोणासोबत?