‘एक बार देख लीजिए’ गाण्यावर अभिनेत्री शिवानी रांगोळेचं कथ्थक नृत्य

Anuradha Vipat

क्रेझ

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजची क्रेझ अजूनही कायम आहे.

कलाकार मंडळी

या वेब सीरिजमधील गाण्यावर जबरदस्त नृत्य करताना अनेक कलाकार मंडळी दिसत आहेत

अभिनेत्री शिवानी रांगोळे

आता अभिनेत्री शिवानी रांगोळेने ‘हीरामंडी’तील गाण्यावर कथ्थक नृत्य केलं आहे.

महत्त्वाचं...

हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “‘हीरामंडी’ फिव्हर, ट्रेंड फॉलो करायला थोडा उशीर झाला पण कधीही न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलं हे महत्त्वाचं आहे.

व्हिडीओ

शिवानी रांगोळेचा हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात आहे. 

कथ्थक नृत्य

हीरामंडी’तील ‘एक बार देख लीजिए’ या गाण्यावर शिवानीनं कथ्थक नृत्य सादर केलं आहे.

प्रतिक्रिया

शिवानीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान